शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

School Holiday राज्यातील शाळांचे 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले असून दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टी नाणि सोळा दिवसांच्या दिवाळी सुट्ट्यांसह एकूण 86 सुट्ट्या या वर्षात मिळतील.

 

सुट्ट्यांची यादी
उन्हाळी सुट्ट्या : 2 मे ते 14 जून

दिवाळी सुट्ट्या : 28 ऑक्टो. ते 14 नोव्हें.

शासन निर्धारित सुट्ट्या : 20 दिवस

विभागीय आयुक्त निर्धारित सुट्टया : 3
शाळांच्या या सुट्ट्यांमध्ये शासन निर्धारित 20, विभागीय आयुक्त निर्धारित 3 आणि मुख्याध्यापक स्तरावरील 2 सुट्ट्यांचा समावेश आहे. मार्च-एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा संपल्या. आता 1 मे रोजी निकाल जाहीर होतील. हे शैक्षणिक वर्ष संपत असताना शालेय शिक्षण विभागाने आगामी सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयांना दिले होते.

Leave a Comment