1 सप्टेंबरपासून अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 4500 नव्हे तर फक्त 1500 रुपयेच यादीत नाव पहा
अर्ज करणान्या महिलांसाठी खुशखबर आहे. कारण, राज्य सरकारने या योजनेसाठी आणखी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, लाडकी बहीण योजनेतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात देखील नोंदणी सुरु ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या किंवा अद्याप अर्ज न भरलेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची … Read more